महाराष्ट्राची राजधानी मुंबई संदर्भातल हे वादग्रस्त वक्तव्य जे केलंय स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी म्हंटलय की, गुजराती आणि राजस्थानी मुंबईतून गेले कि, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. राज्यपालाच्या या वक्तव्यानंतर वातावरण पेटणं साहजिकच होत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरलंय.
Who said what on that statement of the governor?